एक्स्प्लोर
Special Report : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियोत घडवला नवा इतिहास
Special Report : नीरज चोप्राला भालाफेकीचं जग जिंकण्यात अपयश आलं असलं तरी अमेरिकेतल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतलं रौप्यपदक ही त्याची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे. कारण जेमतेम एका वर्षात टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्ण आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. पण भारताच्या नीरज चोप्रानं ते आव्हान कसं पेललं जाणून घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















