एक्स्प्लोर
PV Sindhu : भारताच्या पी. व्ही. सिंधूनं सिंगापूर ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक
भारताच्या पी. व्ही. सिंधूनं सिंगापूर ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या सईना कावाकामीचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडवला. सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये धडक मारण्याची सिंधूची ही आजवरच्या कारकीर्दीतली पहिलीच वेळ आहे. बॅडमिंटन विश्वातल्या सुपर फाईव्ह हण्ड्रेड किंवा त्यावरच्या दर्जाच्या स्पर्धेची यंदा फायनल गाठण्याचीही तिची पहिलीच वेळ आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















