एक्स्प्लोर
India beats Japan in Hockey : हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताने उडवला जपानचा धुव्वा, 8-0नं जिंकला सामना
हॉकी वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने जपानचा 8-0 ने धुव्वा उडवलाय. भारतीय संघाच्या विजयाची पहिली वीट मनदीप सिंगच्या गोलने रचली गेली. तर, दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी करून दाखवलीय. दुसऱ्या हाफमध्ये अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या पेनल्टी कॉर्नरवर मनदीप सिंगने कोणतीही चूक करणं टाळलंय. तर 35व्या मिनिटाला अभिषेकने गोल केल्यामुळे भारताची आगेकूच सुरूच राहिली. यानंतर टीम इंडियाने सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अवघ्या 40 सेकंद आधी आठवा गोल केला. आणि भारतीय संघाने जपानचा 8-0 असा सहज पराभव केला.
क्रीडा
Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेता
Wankhede Stadium Turns50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची
Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद
Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement