IND vs NZ 2023 : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय, Shubman Gill चं धडाकेबाज द्विशतक
IND vs NZ 2023 : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय, Shubman Gill चं धडाकेबाज द्विशतक
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात शुभमन गिल नावाचं वादळ पाहायला मिळालं. न्यूझीलंडच्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलनं धडाकेबाज द्विशतक झळकावलं. द्विशतक साकारताना गिलनं १४९ चेंडूचा सामना करताना खेळीला १९ चौकार आणि ९ षटकारांनी साज चढवला. शुभमनच्या खेळीमुळे भारताला ३४९ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात शुभमननं द्वीशतक झळकावताना अनेक विक्रम नावावर केले. एक एकदिवसीय सामन्यात १९ डावात त्याने एक हजार धावा पूर्ण करत विराट आणि शिखर या दिग्गजांना मागे टाकलं. यासोबतच द्विशतक झळकवणारा
शुबमन गिल ठरला पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
