एक्स्प्लोर
FIFA World Cup Qatar 2022 : बिअर मिळत नसल्याने फॅन्सची घोषणाबाजी, फुटबॉल चाहत्यांचा संताप
फिफा फुटबॉल विश्वचषकाला कालपासून सुरुवात झाली... सलामीच्या सामन्यात यजमान कतारला इक्वे़डोरकडून पराभवाचा सामना करावा लागला... यावेळी बिअर मिळत नसल्याने फॅन्सनी जोरदार घोषणाबाजी केली... कतारमध्ये बिअरवर बंदी घालण्यात आलीय... त्यामुळे सामन्यावेळीच फॅन्सची नाराजी उफाळून आली.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















