एक्स्प्लोर
Melbourne Indians : मेलबर्नमधल्या भारतीय पाठीराख्यांना काय वाटतं? थेट मेलबर्नमधून रिपोर्ट
ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियानं उपांत्य फेरीचं तिकीट बुक केलं असलं, तरी या स्पर्धेतला भारताचा अखेरचा साखळी सामना उद्या झिम्बाब्वेशी खेळवण्यात येत आहे, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरचा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरु होईल. पाहूयात त्या पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी मेलबर्नमध्ये भारतीय क्रिकेटरसिकांशी केलेली बातचीत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























