एक्स्प्लोर
Virat Kohli : मोहालीत विराट कोहली खेळतोय 100वी कसोटी, Rahul Dravid च्या हस्ते विराटचा सन्मान
भारत-श्रीलंका दरम्यान आजपासून कसोटी मालिका होतीय. ही विराट कोहलीच्या कारकीर्दीतील 100वी कसोटी आहे. हा सामना आधी प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार होता. आता मात्र 500 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























