एक्स्प्लोर
Cricket: 'या' गोलंदाजांचा एका कसोटी डावात 10 बळींचा विक्रम ABP Majha
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एका डावात दहा गडी बाद करण्याचा भीमपराक्रम एजाज पटेलनं केलाय. भारताच्या मोहम्मद सिराजच्या रूपात एजाजने १०वा बळी घेतला आणि वानखेडे मैदानावर त्याच्या नावाचा जयघोष सुरू झाला. अशी कामगिरी करणारा कसोटी क्रिकेटमधील तो तिसरा गोलंदाज ठरलाय. याआधी इंग्लंडचे गोलंदाज जिम लेकर आणि भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला होता. या कामगिरीसह एजाजनं या दोघांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















