एक्स्प्लोर
IPL मधून धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चांना पूर्णविराम? MS Dhoni म्हणाला "अजून मैदान सोडलं नाही!"
चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र खुद्द धोनीनंच याबाबत सूचक विधान केलंय. अजून मैदान सोडलेलं नाही अशा शब्दांत धोनीनं निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. चौथ्यांदा विजेतेपद जिंकल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात धोनीनं याबाबत वक्तव्य केलंय. चेन्नई सुपरकिंग्ससाठी जो वारसा सोडून जातोय त्याचा तुला अभिमान असेल असं समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटलं. यावर धोनीनं लगेच उत्तर दिलं. अजून मी मैदान सोडलेलं नाही असं म्हणत धोनीनं आयपीएलचं पुढचं पर्व खेळणार असल्याचे संकेत दिलेत.
क्रिकेट
Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा
Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement