एक्स्प्लोर
India vs Pakistan : भारतीय संघ घेणार का विश्वचषकातील पराभवाचा बदला? : Asia Cup 2022
India vs Pakistan : आज आशिया चषकात भारत वि. पाकिस्तान अशी लढत पहायला मिळणार आहे. दहा महिन्यांपूर्वी झालेल्या विश्वचषकात याच मैदानावर भारताला पाककडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आज कोण कुणावर भारी पडणार हे पहावं लागणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















