एक्स्प्लोर
India vs Pakistan Asia Cup : पाकिस्ताननं जिंकली नाणेफेक, भारताला फलंदाजी ABP Majha
आशिया चषक टी-२० स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे... आशिया चषकातील सुपर फोर लीगच्या निमित्ताने हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतायत... या स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून टी-२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























