एक्स्प्लोर
IND Vs END : अखेर इंग्लंडच्या डावाला पूर्णविराम, बुमरा, सिराज, जाडेजाला 2 - 2 विकेट्स ABP Majha
लीड्सच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाला पूर्ण विराम देण्यात टीम इंडियाला अखेर यश आलं आहे, पण इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 432 धावांची मजल मारून या कसोटीवरची पकड घट्ट केली आहे. या कसोटीत इंग्लंडला पहिल्या डावात 354 धावांची भलीभक्कम आघाडी मिळाली. भारताकडून मोहम्मद शमीने 95 धावांत इंग्लंडच्या 4 फलांदाजांना माघारी धाडलं. तर, बुमरा, सिराज, जाडेजाला 2 - 2 विकेट्स घेतल्या.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























