एक्स्प्लोर
Advertisement
IND vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या पिंक बॉल टेस्टमध्ये स्मृती मानधनाची शतकी खेळी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिली पिंक बॉल टेस्ट सुरु आहे. त्यातल्या पहिल्या डावातच सांगलीच्या स्मृती मानधनानं झुंजार फलंदाजी करत तडाखेबाज शतक झळकावलंय. पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. स्मृतीनं 170 चेंडूत कसोटी कारकीर्दीतील पहिलं आणि गुलाबी चेंडूच्या कसोटीतही पहिलं शतक झळकावलंय. स्मृतीच्या आजच्या झंझावात खेळामुळे तिच्यावर क्रीडा विश्वातून कौतुकाचा वर्षाव होतोय. शिवाय स्मृतीनं विराट कोहलीशी बरोबरी केल्याचंही बोललं जातंय. कारण विराटनंही बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावलं होतं.
क्रीडा
PM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवाद
Vinesh Phogat Olympic : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक
Avinash Sable Olympic : बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये ABP Majha
Manu Bhaker Olympic : ऑलिम्पिकमध्ये मनू भास्कर तिसऱ्या पदाकाची शर्यतीत ABP Majha
Olympic Games :कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदकसाठी खेळणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion