एक्स्प्लोर
IND vs AUS 3rd Test Day 1 | सिडनी कसोटीत पहिल्या दिवशी काय झालं? गौरव जोशी यांचा खास रिपोर्ट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस सुरुवातीला पाऊस मग यजमान ऑस्ट्रेलियाने गाजवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 166 धावा केल्या होत्या. मार्नस लाबुशेन नाबाद 67 आणि स्टीव स्मिथ नाबाद 31 धावांवर खेळत आहेत. दरम्यान पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त 55 षटकांचाच खेळ झाला. भारतासाठी नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आणखी पाहा