एक्स्प्लोर
Advertisement
Shane Warne : महान लेगस्पिनर हरपला, शेन वॉर्नच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या अचानक जाण्यानं काल अख्खं क्रिकेटविश्व हादरलं. थायलंडमधल्या व्हिलामध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं वॉर्नचं निधन झालं. आणि क्रिकेटविश्वात शोककळा पसरली. शेन वॉर्नची क्रिकेट कारकीर्द खूप मोठी आहे. कारकीर्दीत त्यानं अनेक मैलाचे दगड पार केले. अनेक विक्रम रचले. पण हाच वॉर्न अनेकदा वादातही अडकला. शेन वॉर्न आणि त्याच्या कारकीर्दीतल्या काही महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेणारा आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसेचा हा खास रिपोर्ट....
क्रिकेट
IND vs USA T20 World Cup 2024 : अर्शदीपनं पाया रचला, सूर्याचं अर्धशतक, अमेरिकेवर विजयाचा कळस चढवला
Amol Kale Demise News : MCA president : एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
IND VS PAK : T20 विश्वचषकात पतंचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप
IND VS PAK : T20 विश्वचषकात आज भारत-पाक सामना; पाकिस्तानला आणखी एक हार न परवडणारी
Saurabh Netravalkar : सौरभ अमेरिकेच्या क्रिक्रेट संघात कसा पोहोचला? ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion