एक्स्प्लोर
Coronavirus | आयपीएल सामन्यांच्या तिकीट विक्रीवर बंदी आणण्याचा सरकारचा विचार
येत्या शनिवारी आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलची बैठक होणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल घ्यायची की नाही ते ठरणार आहे. दरम्यान आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडूही अजून संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे हा निर्णय होणं गरजेचं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























