एक्स्प्लोर
Ahmedabad India West Indies match: लोकेश राहुलची पहिल्या वनडे सामन्यातून माघार ABP Majha
भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला पहिला वन डे सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होईल. या सामन्यासाठी भारतीय संघात ईशान किशन आणि शाहरुख खान या दोन धडाकेबाज फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या फलंदाजांना कोरोनाची लागण झाली असून, लोकेश राहुलनंही वैयक्तिक कारणास्तव पहिल्या वन डेतून माघार घेतली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट























