एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहू लागले, पर्यटकांची गर्दी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लहानमोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यातच विकएन्डची सुट्टी असल्याने पर्यटकांची पाऊले पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. आंबोली, मांगेली, सावडाव आणि नापणे अशा धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. दरम्यान येत्या 48 तासात जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्र
Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?
Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत
Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर
Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?
Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement