एक्स्प्लोर
Advertisement
टोकियो : शिंजो आबे पुन्हा जपानचे पंतप्रधान!
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकले आहेत. जपानमध्ये रविवारी झालेल्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत शिंजो आबेंनी दोन तृतीयांश मतांच्या जोरावर विजय मिळवलाय आणि आबे पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. 465 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात आबेंचा पक्ष लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने 283 तर त्यांचा सहयोगी पक्ष कोमिटो पक्षानं 29 जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलं आहे.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement