एक्स्प्लोर
सातारा : महाराष्ट्राला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रनर्स ग्रुपची सातारा-पंढरपूर रॅली
मॅरेथॉन स्पर्धांमध्ये कायमच अग्रेसर असणाऱ्या साताऱ्यातील रनर्स ग्रुपनं आता आणखी एक नवी मोहिम हाती घेतली आहे. यात सोळा रनर्स सातारा ते पंढरपूर पर्यंत धावणार आहेत. वारकऱ्यांच्या वेशात सातारा ते पंढरपूरपर्यंतचं अंतर ते पार पाडणार आहेत. आज सकाळी या रॅलीला सुरुवात झाली आहे. दोनच दिवसात ते पंढरपुरला पोहचतील. महाराष्टाला तंदुरुस्त ठेवण्याचं मागणं ते विठ्ठलाला मागणार आहेत
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement