एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पेशल रिपोर्ट : पुणे : मार्केट यार्डमधील झोपडपट्टीला आग, आयुष्यभराच्या कमाईची डोळ्यादेखत राखरांगोळी
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातली झोपड्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. अग्नीशमन दलाच्या 14 गाड्यांनी दोन तास शर्तीचे प्रयत्न करत ही आग नियंत्रणात आणली. सुरुवातीला एका घरात शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली. त्यानंतर घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग भडकली. या आगीत जवळपास 100 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दाट वस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे आग विझवण्यात अग्नीशमन दलाला अडचणी येत होत्या. सुदैवानं या आगीत कुठलिही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र
Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर
Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?
Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?
Ajit Pawar Finance Ministry : अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती
EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement