एक्स्प्लोर
Advertisement
Pune BJP | गिरीश बापटांच्या अभिवादन रॅलीत हेल्मेटसक्तीचे नियम पायदळी | पुणे | ABP Majha
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पुण्यात खासदार गिरीश बापट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नियमांचा विसर पडल्याचं दिसतंय. बापटांच्या अभिवादन रॅलीत भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झाले होते. पण एकाही कार्यकर्त्याच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं. पुण्यात सध्या हेल्मेट सक्ती आहे. सामान्य नागरिकांकडून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. असं असताना भाजप कार्यकर्त्यांना वेगळा न्याय का, असा सवाल आता सामान्य पुणेकर विचारत आहेत.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement