एक्स्प्लोर
पुणे : दीपक मानकरांवरील आरोपांतील तथ्य शोधू, मगच कारवाई करु : खासदार सुप्रिया सुळे
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच गोची झालीये. मानकर काँग्रेसमध्ये असताना नातू प्रकरणात मानकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती...मात्र आता राष्ट्रवादीनं दुटप्पी भूमिका घेतलीय.. मानकर आणि बिल्डर सुधीर कर्नाटकी यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मानकरवर दाखल आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी मानकर सध्या फरार आहे. मानकर याच्याकडेच काम करणाऱ्या जितेंद्र यांनी आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत मानकर, कर्नाटकी आणि भोळे यांची नावं होती.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion














