एक्स्प्लोर
Mhada Lottery | हक्काचं घर मिळालं, पुण्यासह पिंपरीत 4756 जणांना म्हाडाची लॉटरी | ABP Majha
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या अनेकांचं आज स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. पुणे म्हाडा कार्यालयानं एकूण ४७५६ सदनिकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. आज या सदनिकांच्या सोडत झाली. ४७५६ सदनिकांसाठी ४१,५०१ अर्ज आले होते. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनीही उपस्थिती लावली. म्हाडा तर्फे येत्या २ वर्षांमध्ये २० हजार पेक्षा जास्त घरं उपलब्ध होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी 3800 घरांची जाहिरात निघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement