एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा जयंत पाटील यांच्या खांद्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी ही घोषणा केली. तर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी अनुत्सुकता दर्शवल्यानंतर जयंत पाटील यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात आली आहे. नव्या प्रदेशाध्यपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion