एक्स्प्लोर
पुणे : इन्क्युबेटर पेटल्यानं नवजात अर्भक भाजलं, वात्सल्य मॅटर्निटी होममधील घटना
पुण्यातील वात्सल्य मॅटर्निटी होम हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इन्क्युबेटरनं पेट घेतल्यानं नवजात अर्भक गंभीररित्या भाजल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी सकाळी घडलेल्या प्रकारानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजयेंद्र कदम आणि त्यांची पत्नी स्वाती कदम या दाम्पत्याचं हे बाळ आहे. स्वाती यांचं सिझर झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement