एक्स्प्लोर
Advertisement
जम्मू काश्मीर : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसुद अझहरच्या पुतण्याचा खात्मा
काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. ही चकमक अद्याप सुरुच असल्याचे वृत्त आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या ‘तल्हा रशीद’ ठार झाला आहे. त्यामुळे हे सुरक्षा दलाचं मोठं यश मानलं जात आहे.
बातम्या
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Mitkari on Sharad Pawar: आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Chhagan Bhujbal : ऑर्गनायझरची टीका खरी, उत्तर प्रदेशात काय घडलं? भुजबळ
T-20 Worlcup : न्यूयॉर्कच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यात काय अडचण?
Ice cream Finger : ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये आढळला बोटाचा तुकडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement