एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीड : दिलीप आपेटच्या अटकेसाठी ठेवीदार आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा
परळीसह उस्मानाबाद आणि भूम तालुक्यातल्या अनेकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावून पळून गेलेल्या दिलीप आपेटला अटक करावी या मागणीसाठी आता ठेवीदार आक्रमक झाले आहेत. आपेटविरुद्ध पोलिस प्रशासनासह, मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना वारंवार निवेदन देऊनही काहीही झालेलं नाही. यामुळे या ठेवीदारांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे.
आपेटने 'शुभमंगल' नावाने मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी सुरु केली आणि 18 टक्के दराने व्याज देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र नोटबंदीनंतर आपेट फरार झाला. या ठेवीदारांनी वर्षभरापासून पोलिस प्रशासनापासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांचेच उंबरे झिजवले. मात्र यांना न्याय मिळाला नाही. अखेर या ठेवीदारांनी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7 PM टॉप हेडलाईन्स 26 November 2024
निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत, रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवार
एबीपी माझा हेडलाईन्स 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement