एक्स्प्लोर
पालघर : श्रीनिवास वनगांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर
पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला असला, तरी शिवसेनेकडून 2019 लोकसभा निवडणुकीची उमेदवारी वनगा यांनाच जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.
पोटनिवडणुकीच्या वेळी श्रीनिवास वनगा, तुला 15 दिवस मिळाले होते, पण आता 8-9 महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आता ही जागा सोडायची नाही, असा आदेश उद्धव ठाकरेंनी वनगा यांना दिला.
पोटनिवडणुकीच्या वेळी श्रीनिवास वनगा, तुला 15 दिवस मिळाले होते, पण आता 8-9 महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आता ही जागा सोडायची नाही, असा आदेश उद्धव ठाकरेंनी वनगा यांना दिला.
महाराष्ट्र
Kolhapur Gadhinglaj : रस्ता नसल्याने आजारी आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेलं, गडहिंग्लजमधील प्रकार
Palghar : विक्रमगडमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत; टायरच्या ट्यूबवर बसून नदीतून जीवघेणा प्रवास
Maharashtra Politics: राज्यात हजारो कोटींची फसवणूक, सरकार उचलणार मोठे पाऊल
Flight Turbulence | मुंबई-गोवा विमानवर हवामानाचा परिणार, पायलटमुळे सुखरूप लँडिंग
Flight Turbulence | मुंबई-Goa विमान प्रवाशांचा थरकाप, पायलटमुळे सुखरूप लँडिंग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
महाराष्ट्र
पालघर
क्राईम
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















