एक्स्प्लोर
पणजी(गोवा) : यंदाच्या इफ्फीतून रवी जाधवांचा 'न्यूड' सिनेमा बाहेर
13 ज्युरींनी निवडला पण केंद्र सरकारनं डावलला असंच काहीसं घडलंय रवी जाधवच्या न्यूड सिनेमाबद्दल.. गोव्यात रंगणाऱ्या इफ्फी म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामधून रवी जाधवचा न्यूड हा सिनेमा वगळण्यात आला.. इफ्फीच्या इंडियन पॅनोरामा सेक्शनमध्ये म्हणजेच ज्यामध्ये भारतातल्या हिंदीसह प्रादेशिक सिनेमांचा समावेश असतो. त्यामध्ये न्यूड या सिनेमाची निवड करण्यात आली होती. 13 ज्युरी मेम्बर्सनी न्यूडची निवड केली होती. मात्र आता अंतिम यादीतून हा सिनेमा वगळण्यात आला. विशेष म्हणजे याच न्यूड सिनेमाने इफ्फी महोत्सवाला सुरुवात होणार होती. पण केंद्र सरकारने सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत सिनेमा वगळल्याचं बोललं जातं. एका मॉडेलच्या जगण्याचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आलाय. न्यूडशिवाय एस दुर्गा हा मल्याळम सिनेमाही वगळ्यात आलाय.. गोव्यात 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत इफ्फी हा चित्रपट महोत्सव दरवर्षी रंगतो..
महाराष्ट्र
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'
![ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/11f2b9f450c0313743f0d3c99f483e0a1739856153351976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स
![Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f8c5e5fbb2ac939549d8d22cdbf082291739854939150976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो
![Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e59d7b7dbf43942e5b0fa8881c95050f1739853234226976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/843e4f65576dd484534735d492504d611739851251708976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement