एक्स्प्लोर
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव रात्रभर पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी ABP Majha
यवतमाळ जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राळेगाव तालुक्यातील झाडगाव या गावातील शंभरावरील घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. झाडगाव जवळ नंदिनी नदीवर वरुड या गावाजवळ लघु प्रकल्प आहेत. रात्रीपासून सुरू असलेल्या पाण्यामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने ओव्हर फ्लो होऊन यातील पाणी झाडगाव या गावांमध्ये जाऊन जवळपास शंभरावर घरात हे पाणी शिरले आहे. राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वांना हलविण्यात आले असून त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. या पुरामुळे नागरिकांच्या गरांची अन्नधान्य इतर साहित्याची मोठे नुकसान झाले आहे.
यवतमाळ
Mahapalikecha Mahasangram Yavatmal : यवतमाळमधील समस्या सुटणार का? नागरिकांच्या अपेक्षा काय?
Banjara Reservation Protest | यवतमाळमध्ये Banjara समाजाचा आदिवासी प्रवर्गातून आरक्षणासाठी महामोर्चा
Bachchu Kadu : आता लाठीकाठी, रुमणे घेऊन एकजूट करा, सरकारला हिसका दाखवा
Yavatmal School Crisis : यवतमाळच्या शाळेत भयाण परिस्थिती, दोन खोल्यांत पाच वर्ग
Yavatmal Girl Death : पाण्यासाठी गेला चिमुकलीचा जीव, एबीपी माझाच्या बातमीनंतर आदिवासी विकास विभागाची धावपळ
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























