एक्स्प्लोर
चीनकडून युद्धाचा धोका, अमेरिकी सैन्य भारताच्या मदतीला; जर्मनीतील सैन्य दक्षिण आशियात तैनात करणार
चीनचा भारताला आणि एकूण दक्षिण आशिया असलेला धोका पाहता अमेरिकेने युरोपमधील आपलं सैन्य दक्षिण आशियाकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. ब्रसेल्स फोरम 2020 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ते बोलत होते. यावर्षी कोरोना व्हायरस साथीमुळे ब्रसेल्स फोरमचं आयोजन व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















