Uri zero line : उरीच्या झिरो लाईनवर एबीपी माझा, ग्राऊंडवर नेमकी परिस्थिती काय?
Uri zero line : उरीच्या झिरो लाईनवर एबीपी माझा, ग्राऊंडवर नेमकी परिस्थिती काय?
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा,
काँग्रेसकडून नेहमीच जातनिहाय जनगणनेला विरोध, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जातनिहाय जनगणनेचा राजकीय मुद्द्यासाठीच वापर केला, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका
एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरनमध्ये, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे करणार 3D मॅपिंग , घटनेवेळी उपस्थित ४०० जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक
पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती....पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती माझाच्या हाती
पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर, ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला, तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती























