एक्स्प्लोर
Israel Update Ground Report : इस्रायलची राजधानी तेल अवीववर मंगळवारी रात्री 15 मिनिटांत तीन हल्ले
इस्रायलची राजधानी तेल अवीववर मंगळवारी रात्री १५ मिनिटांत तीन हल्ले झाले आहेत. तेल अवीववर पुन्हा एकदा रॉकेट्सचा मारा करण्यात आला. काही तासांत तेल अवीवमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन येतायत, आणि त्याच्या आधी तिथं १५ मिनिटांत तीन हल्ले झाले. त्यामुळे, परिस्थिती अधिक भीषण आणि चिंताजनक होत चालली आहे.
आणखी पाहा























