एक्स्प्लोर
Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाबच्या सक्तीविरोधात आंदोलनाला अखेर यश
गेल्या काही काळापासून इराणमध्ये हिजाबच्या सक्तीविरोधात आंदोलनाला अखेर यश आलंय. हिजाब परिधान न केल्याने इराणमधील संस्कृतीरक्षक पोलिसांच्या मारहाणीत 22 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला होता.या प्रकरणानंतर इराणमधील संस्कृतीरक्षक पोलिसांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. यानंतर या आंदोलनाला अखेर दोन महिन्यांनंतर यश आलं आहे. इराणच्या सरकारने संस्कृती रक्षक पोलीस पथक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणचे अॅटर्नी जरनरल मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























