एक्स्प्लोर
Taliban News : तालिबानचा आणखी एक क्रूर चेहरा समोर, 13 जणांची निर्घृण हत्या ABP Majha
अफगाणिस्तानात तालिबानचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आलाय. अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात तालिबान्यांनी १३ जणांची निर्घृण हत्या केलीय. लग्नाच्या कार्यक्रमात डीजे लावल्याने तालिबानी भडकले आणि त्यांनी १३ निरपराध लोकांची हत्या केली. अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर ९०च्या दशकातील तालिबान आता राहिलेला नाही. मात्र अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर तालिबानकडून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरुच असल्याचं माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी ट्विटरद्वारे सांगितलंय
विश्व
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Mahapalikecha Mahasangram Yavatmal : यवतमाळमधील समस्या सुटणार का? नागरिकांच्या अपेक्षा काय?
Dubai Tejas plane Crash : दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; थक्क करणारा व्हिडिओ समोर
Dubai Tejas Fighter Crash : दुबईत मोठी दुर्घटना, एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमान क्रश
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर























