एक्स्प्लोर
Taliban Afghanistan : अफगाणिस्तान मधील मुलींसाठीची विद्यापीठाचं दार बंद, तालिबान सरकारचा आदेश
अफगाणिस्तान मधील मुलींसाठीची विद्यापीठे बंद करण्याची तालिबानची घोषणा. तालिबानच्या नव्या आदेशानंतर देशभरातील कोणत्याही मुलीला किंवा महिलेला विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















