एक्स्प्लोर
Halloween Stampede South Korea : दक्षिण कोरियातील हॅलोवीन पार्टीत चेंगराचेंगरी, 149 जणांचा मृत्यू
दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेयूलमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये जवळपास 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.. हॅलोवीन फेस्टीवलच्या कार्यकमात ही घटना घडलीेये. यामध्ये 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गर्दीतल्या 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, सोशल मीडियावर हॅलोवीन फेस्टिवलच्या गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच लोकांवर उपचार करण्यात येत असल्याचं दिसतंयय..
आणखी पाहा























