एक्स्प्लोर
Diwali Gift : दिवाळीचा बोनस म्हणून कार्स गिफ्ट, कर्मचाऱ्यांना विशेष बोनस : ABP Majha
सध्या दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलीेये.. असं असताना आता प्रत्येकाला दिवाळीच्या बोनसचीही चाहुल लागलीये.. मात्र हरियाणामधील एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क दिवाळीचा बोनस म्हणून कार्स गिफ्ट केल्यात. हरियाणातल्या पंचकुलामधील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकांनी आपल्या १२ स्टार परफॉर्मर्स कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्यात. यामध्ये ऑफीस बॉयना देखील चांगले गिफ्ट्स देण्यात आलेत. तसंच या कंपनीचे मालक एम.के. भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीला आतापर्यंत मिळालेल्या यशात आपल्या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचं ते सांगतायत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























