एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: खारकिव्हमध्ये रशिया युक्रेन सैन्यात घमासान, रशियन हवाई दलाचा हल्ला ABP Majha
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा सातवा दिवस आहे..रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची आज दुसरी बैठक होणार आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















