एक्स्प्लोर
Russia Ukraine: बाप-लेकीच्या घट्ट नात्याचा व्हिडीओ व्हायरल, लेकीला सोडल्यानंतर पित्याला अश्रू अनावर
रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी करत बॉम्हबल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल होतायत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यांत एक युक्रेनियन जवान लेकीच्या गळ्यात पडून रडताना दिसतोय. नागरिकांना आसरा घेण्यासाठी ही सुरक्षित ठिकाणं तयार करण्यात आली आहेत. कुटुंबाला तिथे सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू आवरले नाहीत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भंडारा
सांगली
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















