एक्स्प्लोर
Advertisement
Poland : Poland सीमेवर निर्वासितांसाठी छावण्या; काडकाच्या थंडीत जीव वाचवण्याचं आवाहन ABP Majha
युद्धाच्या वणव्यात पेटत असलेल्या युक्रेनमधून आता युक्रेनियन नागरिकांनीच पळ काढायला सुरवात केलेय. युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे बहुतेक नागरीक पळ काढतायेत. युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या पोलंडमध्ये युक्रेनमधील निर्वासितांसाठी छावण्या तयार करण्यात आल्या आहेत. दररोज मोठ्या संख्येनं निर्वासित इथे आश्रयाला येतायतत. हिवळा नुकताच सुरू झालाय त्यामुळे कडाक्याच्या थंडीत नागरिकांना छावणीत दिवस काढावे लागतायत.
विश्व
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
Rahat Fateh Ali Khan Arrest : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला अटक!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
भारत
ठाणे
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement