एक्स्प्लोर
Pakistan Imran Khan : स्वत:च्याच पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला
सध्या अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घालणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये एक नाव सर्वात पुढे आहे. ते म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान. तालिबान समर्थनात सतत बोलणाऱ्या इम्रान यांना आता तर तालिबान खान असं नाव पड़लंय. पण याच इम्रान खान यांना पाकिस्तानी जनतेनं घरचा अहेर दिलाय. स्वतःच्याच देशात इम्रान खान यांना तोंड सांभाळून बोलण्याचे सल्ले मिळत आहेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















