एक्स्प्लोर
NASA DART Mission : पृथ्वीच्या सुरक्षेशी संबंधित नासाचं 'मिशन डार्ट' यशस्वी : ABP Majha
हॉलिवूडच्या चित्रपटाला शोभावी अशी घटना पृथ्वीपासून सुमारे एक कोटी किलोमीटरवर घडलीय. पृथ्वीच्या सुरक्षेशी संबंधित अमेरिकन अंतराळ संस्था नासाचं 'मिशन डार्ट' यशस्वी झालंय... पृथ्वीला लघुग्रहांच्या धोक्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नासानं डार्ट मिशन पार पाडलं. नासाने डिमॉरफस नावाच्या लघुग्रहावर डार्ट नावाचं यान ताशी २७ हजार किलोमीटर वेगाने धडकवण्यात आलं... भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह थांबवण्यास किंवा त्यांची दिशा बदलण्यास यामुळे मदत होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानं नासाच्या वैज्ञानिकांनी जल्लोष केलाय...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















