एक्स्प्लोर
Afghanistan Taliban : सरकार स्थापनेसाठी तालिबानचा सहसंस्थापक मुल्लाह अब्दुल बरादर काबूलमध्ये
काबूल विमातळावरचे सर्व भारतीय सुरक्षित असल्याचं समजतंय. दरम्यान तालिबान्यांच्या तावडीतून भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याचं आव्हान सरकारसमोर उभं ठाकलंय. कारण तालिबानवर विश्वास ठेवणं ही घोडचूक ठरु शकते असा सल्ला सुरक्षा तज्ज्ञांकडून देण्यात येतोय.
आणखी पाहा






















