एक्स्प्लोर
Gaza Hospital Blast : गाझामध्ये रुग्णालयात मोठा हल्ला, रुग्णालयावर रॉकेट हल्ला : ABP Majha
गाझामध्ये रुग्णालयात मोठा हल्ला झाला आहे. रुग्णालयावर रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान इस्रायलने हल्ल्याचा इन्कार केला आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















