एक्स्प्लोर
Leonardo DiCaprio : अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रियो यानं युक्रेनला 1 कोटी डॉलर्सची केली मदत ABP Majha
हॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रियो यानं युक्रेनला १ कोटी डॉलर्सची मदत केली आहे. आजवर युक्रेनला झालेली ही सर्वाधिक मदत आहे.. लिओनार्डोची आजी युक्रेननी नागरिक होती, त्यामुळे युक्रेनबाबत त्याच्या मनात सहानुभूतीची भावना आहे..
आणखी पाहा























