एक्स्प्लोर
INS Vikrant पुढील महिन्यात 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात रुजू होणार ,जलावतरणाचा विशेष सोहळा
हिंदुस्थानची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'विक्रांत' पुढील महिन्यात 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात रुजू होणार आहे. कोचीन शिपयार्डमध्ये या युद्धनौकेच्या जलावतरणाचा विशेष सोहळा पार पडणार आहे.
आणखी पाहा























