एक्स्प्लोर
Coronavirus | जगभरात कोरोनाचा धुमाकूळ; 16 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त, 95 हजार बळी
जगभरात कोरोनाचं थैमान थांबेना. कोरोनाबाधितांचा आकडा 16 लाखाच्या वर पोहोचला असून 90 हजार जणांचा जीव गेला आहे. अमेरिकेत सर्वात जास्त 4,32,132 संक्रमित रुग्ण असून 14 हजार 802 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये 1,48,220 संक्रमित रुग्ण असून 15 हजार 238 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीत 1,39,422 संक्रमित रुग्ण असून 17 हजार 669 जणांचा मृत्यू झाला आहे.
आणखी पाहा























