एक्स्प्लोर
Imran Khan: जामीन अर्जाच्या 9 याचीका फेटाळल्यामुळे इम्रान खान अडचणीत
Imran Khan: जामीन अर्जाच्या 9 याचीका फेटाळल्यामुळे इम्रान खान अडचणीत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचे नऊ जामीन अर्ज स्थानिक न्यायालयांनी फेटाळले, दहशतवादविरोधी न्यायालयाने तीन तर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीनासंदर्भातील सहा याचिका फेटाळ्याची माहिती.
आणखी पाहा























